लूककृत शुभवर्तमान 1:23 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)23 त्याच्या सेवाकार्याचा कालावधी पूर्ण झाल्यावर तो आपल्या घरी परत गेला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 मग त्याच्या सेवेचे दिवस पूर्ण झाल्यावर तो आपल्या घरी गेला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 मग असे झाले की त्याच्या सेवेचा कालावधी पूर्ण झाल्यावर तो घरी परत गेला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 मग त्याच्या सेवाकार्याचा काळ संपला व तो घरी परतला. Viz kapitola |