लूककृत शुभवर्तमान 1:16 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)16 इस्राएलच्या संतानांतील पुष्कळ लोकांना तो प्रभू त्यांचा परमेश्वर ह्याच्याकडे वळवील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 तो इस्राएलाच्या संतानांतील अनेकांना त्यांचा देव प्रभू ह्याच्याकडे वळवील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 तो इस्राएलाच्या संतानांतील अनेकांना, प्रभू त्यांचा देव याच्याकडे वळविण्यास कारणीभूत ठरेल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 तो अनेक इस्राएली लोकांना प्रभू त्यांच्या परमेश्वराकडे परत घेऊन येईल. Viz kapitola |