लूककृत शुभवर्तमान 1:14 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)14 त्याच्या जन्माने तुला आनंद होईल व उल्हास वाटेल आणि पुष्कळ लोक हर्ष करतील! Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 त्याच्या जन्माने तुला आनंद होईल व उल्लास वाटेल आणि पुष्कळ लोक हर्ष करतील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 तेव्हा तुला आनंद व उल्लास होईल आणि त्याच्या जन्माने पुष्कळ लोक हर्षित होतील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 तो तुला आनंद व उल्हास होईल आणि त्याच्या जन्मामुळे अनेकांना हर्ष वाटेल. Viz kapitola |