लूककृत शुभवर्तमान 1:13 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)13 परंतु देवदूताने त्याला म्हटले, “जखऱ्या, भिऊ नकोस! तुझी विनंती ऐकण्यात आली आहे. तुझी पत्नी अलिशिबा हिच्यापासून तुला मुलगा होईल. तू त्याचे नाव योहान असे ठेव. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 देवदूताने त्याला म्हटले, “जखर्या, भिऊ नकोस, कारण तुझी विनंती ऐकण्यात आली आहे; तुझी पत्नी अलीशिबा हिच्यापासून तुला मुलगा होईल आणि तू त्याचे नाव योहान ठेव. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 परंतु देवदूत त्यास म्हणाला, जखऱ्या भिऊ नको, कारण तुझी प्रार्थना ऐकण्यात आली आहे आणि तुझी पत्नी अलीशिबा हिच्याकडून तुला पुत्र होईल, तू त्याचे नाव योहान ठेव. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 पण देवदूत त्याला म्हणाला, “जखर्याह भिऊ नकोस, कारण परमेश्वराने तुझी प्रार्थना ऐकली आहे. तुझी पत्नी अलीशिबा तुझ्यासाठी एक पुत्र प्रसवेल आणि तू त्याचे नाव योहान असे ठेव. Viz kapitola |