लूककृत शुभवर्तमान 1:10 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)10 त्या वेळेस संपूर्ण जनसमुदाय बाहेर प्रार्थना करीत होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 धूप जाळण्याच्या वेळेस लोकांचा सर्व समुदाय बाहेर प्रार्थना करत होता. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 आणि लोकांचा सगळा जमाव धूप जाळण्याच्या वेळेस बाहेर प्रार्थना करीत उभा होता. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 आणि जेव्हा धूप जाळण्याची वेळ आली तेव्हा, जमलेले सर्व भक्तजन बाहेर प्रार्थना करीत होते. Viz kapitola |