यहूदा 1:8 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 हे दृष्टान्त पाहणारे लोक स्वतःचे शरीर अशुद्ध करतात, अधिकाराचा अव्हेर करतात आणि उच्च स्थानी असलेल्या गौरवशाली थोरांचा उपमर्द करतात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 तसेच हेदेखील विषयस्वप्नांत देहाला विटाळवतात, आणि प्रभुत्व तुच्छ लेखतात व थोरांची निंदा करतात. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 तसेच हे, स्वप्न पाहणारेही देहाला विटाळवतात, ते अधिकार तुच्छ मानतात व स्वर्गदुतांची निंदा करतात. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 अगदी त्याच प्रकारे, हे अनीतिमान लोक आपल्या स्वप्नाच्या जोरावर, स्वतःचे शरीर विटाळवितात, अधिकार नाकारतात आणि स्वर्गीय प्राणिमात्रांची निंदा करतात. Viz kapitola |