Online Bible

- Reklamy -




यहूदा 1:23 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

23 इतरांना अग्नीतून ओढून काढा व त्यांचे तारण करा आणि कित्येकांवर तर भीतभीत दया करा. मात्र पापवासनेने डागाळलेली त्यांची वस्त्रे तुच्छ माना.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

23 त्यांना अग्नीतून ओढून काढून त्यांचे तारण करा; आणि कित्येकांवर तर भीतभीत दया करा. मात्र देहाने डागळलेली त्यांची वस्त्रे द्वेष्य माना.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

23 आणि काहींना अग्नीतून ओढून काढून वाचवा. काही जणांवर तुम्ही भीत भीत दया करा; पण हे करताना देहामुळे डागाळलेल्या वस्त्रांचाही द्वेष करा.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

23 काहींना अग्नीतून ओढून काढा आणि वाचवा; आणि इतरांना भीतिमिश्रीत दया दाखवून कलंकित देहामुळे डागाळलेल्या वस्त्रांचाही द्वेष करा.

Viz kapitola kopírovat




यहूदा 1:23

Následuj nás:

Reklamy


Reklamy