यहूदा 1:18 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)18 ते तुम्हांला असे सांगत असत की, शेवटच्या काळी आपल्या कुवासनांप्रमाणे चालणारी कुटाळ माणसे निघतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 ते तुम्हांला असे सांगत असत की, “शेवटल्या काळी आपल्या कुवासनांप्रमाणे चालणारी कुटाळ माणसे निघतील.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 त्यांनी तुम्हास म्हणले होते की, “शेवटच्या काळात टवाळखोर माणसे उठतील व आपल्या भक्तिहीन वासनांप्रमाणे चालतील.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 त्यांनी तुम्हाला सांगितले, “शेवटच्या दिवसात निंदा करणारे स्वतःच्या अनीतिमान वासनांच्या मागे लागतील.” Viz kapitola |