यहूदा 1:1 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)1 देवपित्याला प्रिय असलेले आणि येशू ख्रिस्ताच्या संरक्षणाखाली असलेले व देवाने आमंत्रित केलेले लोक ह्यांना येशू ख्रिस्ताचा सेवक व याकोबचा बंधू यहूदा ह्याच्याकडून: Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 देवपित्याने पवित्र केलेले आणि येशू ख्रिस्तासाठी राखून ठेवलेले असे पाचारलेले लोक ह्यांना येशू ख्रिस्ताचा दास व याकोबाचा बंधू यहूदा ह्याच्याकडून : Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 येशू ख्रिस्ताचा दास व याकोबाचा भाऊ यहूदा ह्याजकडून पत्र; देवपित्याला प्रिय असलेल्या व ख्रिस्त येशूसाठी त्याने राखलेल्या, अशा सर्व बोलावलेल्यांस Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 येशू ख्रिस्ताचा सेवक आणि याकोबाचा बंधू यहूदाह याजकडून, जे पाचारलेले, परमेश्वर पित्याच्या प्रीतीस पात्र आणि येशू ख्रिस्तामध्ये राखलेले आहेत त्यास, Viz kapitola |