याकोब 5:18 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)18 पुन्हा त्याने प्रार्थना केली, तेव्हा पाऊस पडला आणि भूमीने आपले फळ उपजविले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 पुन्हा त्याने प्रार्थना केली; तेव्हा आकाशाने पाऊस पाडला, आणि भूमीने आपले फळ उपजवले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 मग त्याने पुन्हा प्रार्थना केली व आकाशाने पाऊस दिला आणि पृथ्वीने आपले धान्य उपजवले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 मग त्याने पुन्हा प्रार्थना केली, तेव्हा आकाशातून पाऊस पडला आणि पृथ्वीने आपला उपज दिला. Viz kapitola |