याकोब 5:15 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)15 श्रद्धेने केलेली प्रार्थना आजाऱ्याला वाचवील आणि प्रभू त्याला बरे करील आणि त्याने केलेल्या पापांबद्दल त्याला क्षमा केली जाईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 विश्वासाची प्रार्थना दुखणाइताला वाचवील आणि प्रभू त्याला उठवील आणि त्याने पापे केली असतील तर त्याला क्षमा होईल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 विश्वासाने केलेली प्रार्थना आजारी मनुष्यास बरे करील व प्रभू त्यास उठवील. जर त्याने पापे केली असतील तर प्रभू त्याची क्षमा करील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 विश्वासाने केलेली प्रार्थना त्या रोग्याला बरे करेल; प्रभू त्याला उठवेल. जर त्यांनी पाप केले असेल, तर त्यांची क्षमा होईल. Viz kapitola |