याकोब 5:10 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)10 बंधूंनो, जे संदेष्टे प्रभूच्या नावाने बोलले, त्यांचे दु:खसहन व त्यांचा धीर ह्याविषयीचा आदर्श ठेवा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 बंधूंनो, जे संदेष्टे प्रभूच्या नावाने बोलले त्यांचे दु:खसहन व त्यांचा धीर ह्यांविषयीचा कित्ता घ्या. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 बंधूंनो, जे संदेष्टे प्रभूच्या नावाने बोलले त्यांचे दुःख सहन व धीराविषयी उदाहरण घ्या. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 बंधूंनो आणि भगिनींनो, संदेष्टे प्रभूच्या नावाने बोलत असताना त्यांनी सहन केलेले दुःख आणि धीर याचे उदाहरण लक्षात घ्या. Viz kapitola |