याकोब 4:3 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)3 आणि जेव्हा तुम्ही मागता परंतु तुम्हांला मिळत नाही, तेव्हा तुम्ही अयोग्य प्रकारे मागता, म्हणजे आपल्या चैनीकरता मागता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 तुम्ही मागता परंतु तुम्हांला मिळत नाही; कारण तुम्ही अयोग्य प्रकारे मागता, म्हणजे आपल्या चैनीकरता खर्चावे म्हणून मागता. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 तुम्ही मागता आणि तुम्हास मिळत नाही; कारण तुम्ही वाईट वासना बाळगून मागता, म्हणजे आपण आपल्या चैनीसाठी खर्चावे म्हणून मागता. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 जेव्हा तुम्ही मागता, तरी तुम्हाला ते मिळत नाही, कारण तुम्ही अयोग्य हेतूने, विलासाच्या गोष्टींवर खर्च करावा म्हणून मागता. Viz kapitola |