याकोब 4:16 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)16 परंतु आता तुम्ही उर्मटपणाने फुशारकी मारता आणि अशी फुशारकी दुष्ट आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 आता तुम्ही गर्विष्ठ आहात म्हणून फुशारकी मारता; अशी सर्व प्रकारची फुशारकी वाईट आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 आता, तुम्ही आपल्या योजनेचा अभिमान मिरवता. अशा प्रकारचा सर्व अभिमान व्यर्थ आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 जसे आता तुम्ही घमेंड करता आणि अभिमान बाळगता. अशा सर्व प्रकारची बढाई वाईट आहे. Viz kapitola |