याकोब 3:8 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 परंतु मनुष्यांपैकी कोणीही जिभेला वश करावयास समर्थ नाही, ती दुष्ट व अनावर असून प्राणघातक विषाने भरलेली आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 परंतु मनुष्यांपैकी कोणीही जिभेला वश करण्यास समर्थ नाही; ती शांतिरहित असून दुष्ट आहे व प्राणघातक विषाने भरलेली आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 पण कोणीही मनुष्य आपली जीभ कह्यात आणू शकत नाही. ती अनावर व अपायकारक असून, ती प्राणघातक विषाने भरलेली आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 परंतु कोणताही मनुष्यप्राणी जिभेला वश करू शकत नाही. ती चंचल दुष्ट, प्राणघातक विषाने पूर्णपणे भरलेली आहे. Viz kapitola |