याकोब 3:18 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)18 आणि शांती निर्माण करणारे शांतीने जे बी पेरतात त्याला नीतिमत्त्वाचे पीक येते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 पण शांती करणार्यांसाठी नीतिमत्त्वरूपी फळ देणारे बी शांतीत पेरले जाते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 आणि शांती करणार्यांसाठी नीतिमत्त्वरूपी फळ देणारे बी शांतीत पेरले जाते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 शांती करणारे शांतीचे बीज पेरतात आणि ते नीतिमत्वाचे पीक काढतात. Viz kapitola |