Online Bible

- Reklamy -




याकोब 2:9 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

9 परंतु जर तुम्ही बाह्यरूप पाहून वागत असाल तर पाप करता आणि उ्रंघन करणारे म्हणून नियमशास्त्राद्वारे दोषी ठरता.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 परंतु जर तुम्ही तोंड पाहून वागत आहात तर पाप करता; आणि उल्लंघन करणारे असे नियमशास्त्राद्वारे दोषी ठरता.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 पण तुम्ही पक्षपात बाळगीत असाल तर तुम्ही पाप करता आणि उल्लंघन करणारे म्हणून नियमशास्त्राकडून तुम्ही दोषी ठरवले जाता.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 पण तुम्ही पक्षपात करता, तर पाप करता आणि नियम मोडणारे म्हणून नियमानुसार दोषी ठरता.

Viz kapitola kopírovat




याकोब 2:9

Následuj nás:

Reklamy


Reklamy