याकोब 2:26 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)26 तर मग जसे शरीर आत्म्यावाचून निर्जीव आहे, तसा विश्वासही कृतींवाचून निर्जीव आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 म्हणून जसे शरीर आत्म्यावाचून निर्जीव आहे तसा विश्वासही क्रियांवाचून निर्जीव आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 कारण ज्याप्रमाणे आत्म्याशिवाय शरीर निर्जीव आहे त्याचप्रमाणे कृतीशिवाय विश्वास निर्जीव आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 जसे शरीर आत्म्यावाचून निर्जीव आहे, तसा विश्वासही क्रियांवाचून निर्जीव आहे. Viz kapitola |