याकोब 2:17 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)17 म्हणजेच विश्वासाला अनुसरून जर कृती केली नाही, तर तो जात्या निर्जीव आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 ह्याप्रमाणे विश्वासाबरोबर जर क्रिया नाहीत तर तो जात्या निर्जीव आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 म्हणून कृतींशिवाय विश्वास निर्जीव आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 त्याचप्रमाणे, विश्वासाला जर कृतीची जोड नसली तर तो निर्जीव आहे. Viz kapitola |