याकोब 1:9 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)9 प्रभूने आपल्याला उच्च स्थितीपर्यंत वर उचलले म्हणून दीन स्थितीतील बंधूने आनंद मानावा Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 दीन स्थितीतील बंधूने आपल्या उच्च स्थितीविषयी अभिमान बाळगावा, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 दीन असलेल्या बंधूने, आपल्या उच्चपणाविषयी अभिमान बाळगावा. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 दीन परिस्थितीतील विश्वासू जणांनी आपल्या उच्च पदाबद्दल अभिमान बाळगावा. Viz kapitola |