याकोब 1:7 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7-8 असा माणूस द्विधा मनःस्थितीचा असून आपल्या सर्व मार्गांत चंचल असतो. आपणाला प्रभूकडून काही मिळेल, असे त्याने समजू नये. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7-8 असा माणूस द्विबुद्धीचा असून आपल्या सर्व कार्यांत चंचल असतो. आपल्याला प्रभूपासून काही मिळेल असे त्याने समजू नये. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 अशा मनुष्यांने असा विचार करू नये की, प्रभूपासून त्यास काही प्राप्त होईल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 अशा व्यक्तीने आपल्याला प्रभूपासून काही मिळेल अशी आशा अजिबात धरू नये. Viz kapitola |