याकोब 1:24 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)24 तो स्वतःला आरशात पाहून तेथून निघून जातो आणि आपण कसे होतो, हे लगेच विसरून जातो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 तो स्वत:ला पाहून तेथून निघून जातो आणि आपण कसे होतो हे तेव्हाच विसरून जातो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 तो मनुष्य स्वतःकडे लक्षपूर्वक पाहतो. नंतर निघून जातो आणि आपण कसे होतो ते लगेच विसरून जातो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 तो स्वतःकडे पाहिल्यावर निघून जातो आणि आपण कसे दिसत होतो हे ताबडतोब विसरतो. Viz kapitola |