याकोब 1:2 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)2 माझ्या बंधूंनो, विविध प्रकारच्या संकटांनी तुमची परीक्षा होते तेव्हा तुम्ही केवळ आनंदच माना; Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 माझ्या बंधूंनो, नाना प्रकारच्या परीक्षांना तुम्हांला तोंड द्यावे लागते तेव्हा तुम्ही आनंदच माना. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 माझ्या बंधूंनो, ज्या ज्या वेळी तुमच्यावर निरनिराळया परीक्षा येतात तेव्हा तुम्ही आनंदच माना. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो, जेव्हा तुम्ही अनेक प्रकारच्या परीक्षांना तोंड देता तेव्हा त्यात अत्यानंद माना. Viz kapitola |