याकोब 1:1 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)1 बारा वंशांतील जगभर पांगलेल्या सर्व लोकांना, देवाचा व प्रभू येशू ख्रिस्ताचा सेवक याकोब ह्याच्या शुभेच्छा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 बारा वंशांतील पांगलेल्या लोकांना, देवाचा व प्रभू येशू ख्रिस्ताचा दास याकोब ह्याचा सलाम. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 याकोब, देवाचा आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा सेवक, याजकडून, जगभर पांगलेल्या, विश्वास ठेवणाऱ्या बारा यहूदी वंशांना नमस्कार. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 परमेश्वराचा आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा दास याकोब याजकडून, राष्ट्रांमध्ये पांगलेल्या बारा वंशाना, शुभेच्छा. Viz kapitola |