इब्री 9:25 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)25 आणि जसे प्रमुख याजक प्रतिवर्षी स्वतःचे नसलेले रक्त घेऊन पवित्र स्थानात जातात, तसे ख्रिस्ताला वारंवार स्वतःचे अर्पण करायचे नव्हते; Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 आणि जसा प्रमुख याजक प्रतिवर्षी स्वतःचे नसलेले रक्त घेऊन परमपवित्रस्थानात जातो, तसे त्याला वारंवार स्वतःचे अर्पण करायचे नव्हते; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 जसा महायाजक दरवर्षी स्वतःचे नसलेले रक्त घेऊन परमपवित्रस्थानात जातो तसे त्यास पुन्हा पुन्हा स्वतःचे अर्पण करायचे नव्हते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 आणि जसा महायाजक प्रतिवर्षी जे त्याचे स्वतःचे नाही असे रक्त घेऊन परमपवित्रस्थानात जातो, तसे त्यांना स्वर्गात जाऊन वारंवार स्वतःचे रक्त अर्पण करावयाचे नव्हते. Viz kapitola |