इब्री 9:22 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)22 नियमशास्त्राप्रमाणे रक्ताने बहुतेक सर्व काही शुद्ध होते आणि रक्त ओतल्यावाचून क्षमा मिळत नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 नियमशास्त्राप्रमाणे रक्ताने बहुतेक सर्वकाही शुद्ध होते, आणि रक्त ओतल्यावाचून पापक्षमा होत नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 खरे पाहता, नियमशास्त्राप्रमाणे रक्ताने सर्वकाही शुद्ध होते आणि रक्त ओतल्यावाचून पापक्षालन होत नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 खरे म्हणजे, नियमाप्रमाणे अंदाजे प्रत्येक वस्तू रक्तसिंचन करूनच शुद्ध करण्यात येई; आणि रक्त सांडल्याशिवाय पापांची क्षमा होत नाही. Viz kapitola |