इब्री 9:12 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)12 आणि बकरे व वासरे ह्यांचे नव्हे, तर स्वतःचे रक्त अर्पण करून एकदाच परमपवित्र स्थानात गेला आणि त्याने शाश्वत मुक्ती सिद्ध केली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 आणि बकरे व वासरे ह्यांचे नव्हे, तर स्वत:चे रक्त अर्पण करून एकदाच परमपवित्रस्थानात गेला, आणि त्याने सार्वकालिक मुक्ती मिळवली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 बकरे किंवा वासरु यांचे रक्त घेऊन नव्हे, तर आपले स्वतःचेच रक्त घेऊन; व त्याने सार्वकालिक खंडणी मिळवून एकदाच परमपवित्रस्थानात गेला; Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 त्यांनी परमपवित्रस्थानात शेळ्यांच्या आणि वासरांच्या रक्ताद्वारे प्रवेश केला नाही; परंतु स्वतःच्या रक्ताद्वारे एकदाच प्रवेश केला आणि अनंतकाळची मुक्ती मिळविली. Viz kapitola |