इब्री 9:1 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)1 पहिल्या करारातही उपासनेचे विधी होते व मानवांनी तयार केलेले पवित्र स्थानही होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 पहिल्या करारातही उपासनेचे विधी होते व पवित्रस्थान होते; पण ते पृथ्वीवरचे होते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 आता पहिल्या करारातही उपासनेसंबंधी काही नियम होते आणि एक पवित्रस्थान होते. पण ते पृथ्वीवरचे होते Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 पहिल्या करारात उपासनेविषयी आणि पृथ्वीवरील मंदिराविषयी नियम होते. Viz kapitola |