इब्री 8:7 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 तो पहिला करार निर्दोष असता, तर दुसरा आवश्यक नसता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 कारण तो पहिला करार निर्दोष असता, तर दुसरा शोधण्याचा प्रसंग आला नसता. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 जर पूर्वीचा करार निर्दोष असता तर त्याच्या जागी दुसऱ्या करार शोधण्याची गरज नव्हती. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 जर पहिला करार निर्दोष असता तर त्याच्या जागी दुसरा करार स्थापण्याची काहीच आवश्यकता भासली नसती. Viz kapitola |