इब्री 8:2 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)2 तो पवित्र स्थानाचा म्हणजे माणसाने नव्हे तर प्रभूने उभारलेल्या खऱ्या मंडपाचा सेवक आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 तो पवित्रस्थानाचा म्हणजे माणसाने नव्हे तर ‘प्रभूने घातलेल्या’ खर्या ‘मंडपाचा’ सेवक आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 तो पवित्रस्थानाचा व कोणतेही मानवनिर्मित नव्हे, तर प्रभू परमेश्वराने बनवलेल्या खऱ्या सभामंडपाचा सेवक आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 प्रभूने उभारलेला खरा मंडप जो केवळ मानवाद्वारे बांधलेला नाही, त्या मंदिरात ते सेवा करीत आहेत. Viz kapitola |