इब्री 8:12 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)12 मी त्यांच्या अनीतीच्या कृत्यांविषयी क्षमाशील होईन आणि त्यांची पापे मी ह्यापुढे मुळीच आठवणार नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 कारण मी त्यांच्या अनीतीच्या कृत्यांविषयी क्षमाशील होईन, आणि त्यांची पापे मी ह्यापुढे आठवणारच नाही.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 कारण मी त्यांच्या अनीतीच्या कृत्यांविषयी दयाशील होईन. आणि त्यांची पापे मी ह्यापुढे आठवणारच नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 मी त्यांच्या दुष्कृत्यांची क्षमा करेन व यापुढे त्यांची पापे स्मरणार नाही.” Viz kapitola |