इब्री 7:25 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)25 ह्यामुळे ह्याच्याद्वारे देवाजवळ जाणाऱ्यांना पूर्णपणे तारण्यास हा समर्थ आहे; कारण त्यांच्यासाठी मध्यस्थी करण्यास हा सर्वदा जिवंत आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 ह्यामुळे ह्याच्या द्वारे देवाजवळ जाणार्यांना पूर्णपणे तारण्यास हा समर्थ आहे; कारण त्यांच्यासाठी मध्यस्थी करण्यास हा सर्वदा जिवंत आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 म्हणून, जे त्याच्याद्वारे देवाकडे येतात त्यांना तो अनंतकाळासाठी तारण्यास समर्थ आहे कारण त्यांच्यासाठी मध्यस्थी करण्यास तो सदैव जिवंत आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 यास्तव त्यांच्याद्वारे परमेश्वराकडे येणार्या सर्वांचे पूर्णपणे तारण करण्यास ते समर्थ आहेत, कारण त्यांच्यासाठी मध्यस्थी करण्यास ते सदासर्वदा जिवंत आहेत. Viz kapitola |