इब्री 7:22 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)22 ह्या फरकामुळे तो अधिक चांगल्या कराराचा जामीन झाला आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 त्या अर्थी तो अधिक चांगल्या कराराचा जामीन झाला आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 याचा अर्थ असा की, येशू हा अधिक चांगल्या कराराची खात्री आहे Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 कारण या शपथेमुळे, येशू अधिक चांगल्या कराराची हमी घेणारे झाले आहेत. Viz kapitola |