Online Bible

- Reklamy -




इब्री 7:21 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

21 इतर शपथेवाचून याजक झालेले आहेत; पण येशूविषयी ‘तू युगानुयुगे याजक असशील’, अशी शपथ प्रभूने वाहिली आणि ती तो बदलणार नाही, असे सांगितले. त्याच्या त्या शपथेने येशू हा याजक झाला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 (ते तर शपथेवाचून याजक झालेले आहेत; पण ज्याने त्याच्याविषयी [मलकीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे] “‘तू युगानुयुग याजक आहेस’ अशी शपथ परमेश्वराने वाहिली आणि ती तो बदलणार नाही,” असे सांगितले त्याच्या त्या शपथेने हा याजक झाला),

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 जेव्हा इतरांना याजक करण्यात आले तेव्हा ते शपथेवाचून याजक झाले आहेत पण येशू जेव्हा याजक बनला, तेव्हा तो शपथेने बनला. ज्याने त्यास सांगितले की, ‘प्रभूने शपथ वाहिली आहे आणि तो आपले मन बदलणार नाही, तू युगानुयुगाचा याजक आहेस.’

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 परंतु तो शपथ घेऊन याजक झाला, जेव्हा परमेश्वर त्याला म्हणाले, “प्रभूने शपथ घेतली आहे आणि ते त्यांचे मन कदापि बदलणार नाहीत: ‘तू सदासर्वकाळचा याजक आहेस.’ ”

Viz kapitola kopírovat




इब्री 7:21

Následuj nás:

Reklamy


Reklamy