इब्री 7:17 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)17 त्याच्याविषयी अशी साक्ष आहे, तू मलकीसदेकच्या संप्रदायाप्रमाणे युगानुयुगे याजक असशील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 त्याच्याविषयी अशी साक्ष आहे, “तू मलकीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे युगानुयुग याजक आहेस.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 कारण अशाप्रकारे त्याच्याविषयी शास्त्रवचन साक्ष देते “तू मलकीसदेकासारखा युगानुयुगासाठी याजक आहेस.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 हे असे जाहीर करते: “मलकीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे तू सदासर्वकाळचा याजक आहेस.” Viz kapitola |