Online Bible

- Reklamy -




इब्री 7:14 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

14 कारण आपला प्रभू हा यहुदा वंशांतून उद्भवला हे सर्वपरिचित आहे आणि याजकांविषयी बोलताना मोशेने ह्या वंशाचा उल्लेख केला नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 कारण आपला प्रभू हा यहूदा वंशातून उद्भवला हे उघड आहे. याजकांच्या बाबतीत त्या वंशाविषयी मोशेने काही सांगितलेले नाही.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 हे स्पष्ट आहे की, आमचा प्रभू यहूदा वंशातील होता आणि या वंशासंबंधी याजकपणाबद्दल मोशेने काहीही सांगितले नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 हे स्पष्ट आहे की आपले प्रभू यहूदाहच्या वंशातून आले आणि याजकांबद्दल त्या वंशाविषयी मोशे काही म्हणाला नाही.

Viz kapitola kopírovat




इब्री 7:14

Následuj nás:

Reklamy


Reklamy