इब्री 7:13 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)13 ज्याच्याविषयी हे सांगितले आहे, तो आपला प्रभू निराळ्या वंशातला आहे. त्या वंशातल्या कोणीही वेदीजवळ काम केले नव्हते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 कारण ज्याच्याविषयी हे सांगितले आहे तो निराळ्या वंशातला आहे; त्या वंशातल्या कोणीही वेदीजवळ काम केले नव्हते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 कारण या सर्व गोष्टी ज्याच्याबद्दल सांगितल्या आहेत, तो लेवी वंशापेक्षा वेगळ्या वंशाचा आहे व त्याच्या वंशातील कोणीही वेदीजवळ अशा प्रकारची याजकीय सेवा केलेली नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 कारण ज्याच्याबद्दल या गोष्टी सांगितल्या होत्या तो एका असामान्य, वेगळ्या वंशातील होता; त्या वंशातल्या कोणीही वेदीवर सेवा केली नव्हती. Viz kapitola |