इब्री 7:1 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)1 हा मलकीसदेक शालेमचा राजा व परात्पर देवाचा याजक होता; अब्राहाम जेव्हा राजांना पराभूत करून परत आला, तेव्हा ह्याने त्याला सामोरे जाऊन आशीर्वाद दिला Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 ‘हा मलकीसदेक, शालेमाचा राजा व परात्पर देवाचा सेवक होता; अब्राहाम जेव्हा राजांना ठार मारून परत आला तेव्हा ह्याने त्याला सामोरे जाऊन आशीर्वाद दिला;’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 हा मलकीसदेक शालेमाचा राजा व तो सर्वोच्च देवाचा याजक होता. अब्राहाम राजांचा पराभव करून परत येत असताना मलकीसदेक त्यास भेटला. मलकीसदेकाने त्यास आशीर्वाद दिला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 हा मलकीसदेक शालेमचा राजा असून परात्पर परमेश्वराचा याजकही होता. अनेक राजांचा पराभव करून अब्राहाम परत येत असताना, मलकीसदेक त्याला भेटला व त्याला आशीर्वाद दिला. Viz kapitola |