इब्री 6:4 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 कारण ज्यांना एकदा प्रकाश मिळाला, ज्यांनी स्वर्गीय दानाची रुची घेतली, जे पवित्र आत्म्याचे वाटेकरी झाले Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 कारण ज्यांना एकदा प्रकाश मिळाला, ज्यांनी स्वर्गीय दानाची रुची घेतली, जे पवित्र आत्म्याचे वाटेकरी झाले, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 कारण ज्यांना एकदा प्रकाश मिळाला, ज्यांनी स्वर्गीय दानांचा अनुभव घेतला आहे व जे पवित्र आत्म्याचे भागीदार झाले आहेत, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 ज्यांना एकदा प्रकाश मिळाला होता, ज्यांनी स्वर्गीय दानांची रुची घेतली, जे पवित्र आत्म्याचे सहभागी झाले, Viz kapitola |