इब्री 6:17 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)17 म्हणून आपल्या संकल्पाची अचलता अभिवचनाच्या वतनदारांना विशेष दाखवावी ह्या इच्छेने देवाने शपथेद्वारे हमी दिली, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 म्हणून आपल्या संकल्पाची अचलता अभिवचनाच्या वतनदारांना विशेषत्वाने दाखवावी ह्या इच्छेने देव शपथेच्या द्वारे मध्ये पडला, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 आपल्या योजनेचे कधीही न बदलणारे स्वरूप वचनाच्या वारसदारांना कळावे अशी देवाची इच्छा आहे. म्हणून त्याने वाहिलेल्या शपथेच्या द्वारे याबाबत हमी दिली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 कारण परमेश्वराने आपला कधीही न बदलणारा संकल्प त्यांच्या वारसांना स्पष्टपणे कळावा म्हणून स्वतःच्या शपथेने तो कायम केला. Viz kapitola |