इब्री 6:15 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)15 त्याने धीर धरला म्हणून त्याला अभिवचनानुसार लाभ झाला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 त्याने धीर धरला म्हणून त्याला अभिवचनानुसार लाभ झाला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 म्हणून धीराने वाट पाहिल्यानंतर देवाने जे वचन त्यास दिले होते ते त्यास प्राप्त झाले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 मग अब्राहामाने धीराने वाट पाहिल्यानंतर त्याला अभिवचनाप्रमाणे प्राप्त झाले. Viz kapitola |