इब्री 6:14 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)14 मी तुला निश्चित आशीर्वाद देईन व तुला निश्चित बहुगुणित करीन. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 “मी तुला आशीर्वाद देईनच देईन व तुला बहुगुणित करीनच करीन.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 तो म्हणाला, “मी तुला भरपूर आशीर्वाद देईनच आणि मी तुझ्या वंशजांना महान रीतीने बहुगुणित करीनच करीन.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 म्हणाले, “मी तुला निश्चितच आशीर्वादित करेन आणि तुला अनेक वंशज देईन.” Viz kapitola |