इब्री 6:1 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)1 आपण ख्रिस्ती संदेशाच्या प्राथमिक गोष्टींसंबंधी बोलत राहण्याचे सोडून प्रौढतेप्रत प्रगती करण्याचा नेटाने प्रयत्न करू या. निरुपयोगी कृत्यांपासून परावृत्त होणे व देवावर श्रद्धा ठेवणे, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 तेव्हा निर्जीव कृत्यांबद्दलचा पश्चात्ताप, देवावरचा विश्वास, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 म्हणून आपण ख्रिस्ताविषयीच्या प्राथमिक बाबीसंबंधी बोलत राहण्याचे सोडून देऊ व प्रौढतेप्रत जाऊ. पुन्हा एकदा देवावरचा विश्वास, निर्जीव गतजीवनाचा पश्चात्ताप, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 यास्तव आपण ख्रिस्ताविषयीच्या प्राथमिक शिक्षणाच्या पलीकडे जाऊन व्यर्थ प्रथांबद्धल पश्चात्ताप आणि परमेश्वरावरील विश्वास यात परिपक्व होऊ या. Viz kapitola |