इब्री 5:3 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)3 आणि ह्या दुर्बलतेमुळे त्याने जसे लोकांसाठी, तसे स्वतःसाठीही पापांबद्दल अर्पण केले पाहिजे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 आणि ह्या दुर्बलतेमुळे त्याने जसे लोकांसाठी तसे स्वत:साठीही पापांबद्दल अर्पण केले पाहिजे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 आणि त्या दुर्बलपणामुळे त्याने त्याच्या पापांसाठी तसेच लोकांच्या पापांसाठी अर्पणे केलीच पाहिजेत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 या कारणासाठीच त्याला स्वतःच्या पापांसाठी आणि लोकांच्या पापांसाठी यज्ञ करावा लागत असे. Viz kapitola |