इब्री 5:13 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)13 दुधावर राहणारा नीतिमत्त्वाच्या वचनाशी अपरिचित असतो; कारण तो बालक असतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 कारण दुधावर राहणारा नीतिमत्त्वाच्या वचनाशी अपरिचित असतो; कारण तो बालक आहे; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 कारण जो कोणी अजून दुधावरच राहतो तो नीतिमत्त्वाच्या वचनाशी पोक्त नाही कारण अजून तो बाळच आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 आणि जो कोणी दुधावर जगतो तो अजून तान्हेबाळ आहे आणि तान्हेबाळ असल्यामुळे नीतिमत्वाच्या शिक्षणाविषयी अपरिचित आहे. Viz kapitola |