Online Bible

- Reklamy -




इब्री 5:10 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

10 त्याला मलकीसदेकच्या संप्रदायाप्रमाणे प्रमुख याजक असे देवाकडून संबोधिण्यात आले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 आणि त्याला ‘मलकीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे’ प्रमुख याजक असे देवाकडून संबोधण्यात आले.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 व मलकीसदेकाच्या संप्रदायास अनुसरून देवाकडून तो महायाजक म्हणून नियुक्त झाला.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 आणि परमेश्वराद्वारे मलकीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे महायाजक म्हणून त्यांची नियुक्ती झाली.

Viz kapitola kopírovat




इब्री 5:10

Následuj nás:

Reklamy


Reklamy