इब्री 3:2 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)2 जसा मोशे त्याच्या कार्यात देवाच्या घरात विश्वासू होता तसा येशूदेखील ज्याने त्याची निवड केली त्याच्याशी विश्वासू होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 जसा, ‘मोशे देवाच्या सबंध घरात विश्वसनीय’ होता तसा तोही त्याला ज्याने नेमले त्याच्याशी विश्वसनीय होता. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 देवाच्या संपूर्ण घराण्यात जसा मोशे देवाशी विश्वासू होता तसा ज्या देवाने त्यास प्रेषित व महायाजक म्हणून नेमले त्याच्याशी तो विश्वासू होता. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 कारण जसा मोशे परमेश्वराच्या सर्व घराण्यात विश्वासू होता, तसेच येशूही ज्यांनी त्यांना नेमले त्यांच्याशी विश्वासू होते. Viz kapitola |