इब्री 3:19 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)19 ह्यावरून आपल्याला दिसून येते की, अविश्वासामुळे त्यांना तेथे प्रवेश करता आला नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 तरी ह्यावरून आपल्याला दिसून येते की, अविश्वासामुळे त्यांना आत येता आले नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 ह्यावरून आपण पाहतो की, ते लोक देवाच्या विसाव्याच्या ठिकाणी त्यांच्या अविश्वासामुळे येऊ शकले नाहीत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 आणि त्यांच्या अविश्वासूपणामुळे ते प्रवेश करू शकले नाहीत. Viz kapitola |