इब्री 3:17 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)17 चाळीस वर्षे देव कोणावर संतापला? ज्यांनी पाप केले, ज्यांची प्रेते रानात पडली, त्यांच्यावर नव्हे काय? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 आणि ‘चाळीस वर्षे तो कोणावर ‘संतापला’? ज्यांनी पाप केले, ‘ज्यांची प्रेते रानात पडली,’ त्यांच्यावर नव्हे काय? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 आणि तो कोणावर चाळीस वर्षे रागावला होता? ते सर्व तेच नव्हते काय, ज्यांनी पाप केले आणि ज्यांची प्रेते अरण्यात पडली होती. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 आणि चाळीस वर्षे ते कोणावर रागावले होते? तेच लोक होते ना ज्यांनी पाप केले आणि परिणामी त्यांचे शरीरे रानात विनाश पावली? Viz kapitola |