इब्री 3:15 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)15 धमर्र्शास्त्रात असे म्हटले आहे, आज जर तुम्ही देवाची वाणी ऐकाल, तर इस्राएल लोकांनी देवाविरुद्ध बंड केले, त्याप्रमाणे तुम्ही आपली मने कठीण करू नका. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 शास्त्रात असे म्हटले आहे, “आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल, तर इस्राएल लोकांनी चीड आणली होती तशी तुम्ही आपली मने कठीण करू नका.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 पवित्र शास्त्रात असे म्हणले आहे; “आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल, तेव्हा इस्त्राइल लोकांनी देवाविरुद्ध बंड केले; तशी आपली अंतःकरणे कठीण करू नका.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 ज्याप्रमाणे आताच म्हटले आहे: “आज, जर तुम्ही त्यांची वाणी ऐकाल, तर जशी तुम्ही बंडखोरीमध्ये केली, तशी आपली अंतःकरणे कठीण करू नका.” Viz kapitola |